मोतीपालन - कल्चर्ड पर्ल म्हणजे काय?

18 Apr 2026

मोतीपालन - कल्चर्ड पर्ल म्हणजे काय?

Pearl Farming in India : भारतात मोतीला खूप खास महत्व आहे. नवरत्नांपैकी मोती हे एकमेव रत्न आहे जे जिवंत शिंपल्यामध्ये तयार होते. बाकीची रत्नं खनिजातून मिळतात, पण मोती नैसर्गिकरित्या तयार होतो म्हणूनच त्याची किंमत आणि मागणी दोन्ही जास्त आहेत.

नैसर्गिकरित्या मोती तयार व्हायला साधारण 15–20 वर्ष लागतात. पण बाजारात मागणी खूप जास्त असल्यामुळे कल्चर्ड पर्ल (Cultured Pearl) ही पद्धत विकसित झाली.

कल्चर्ड पर्ल म्हणजे काय?

ही पद्धत कृत्रिम वाटली तरी ती खऱ्या शिंपल्यांमध्येच केली जाते. म्हणजेच नैसर्गिक प्रक्रियेला थोडं मार्गदर्शन करून कमी वेळात मोती तयार केले जातात. त्यामुळे साधारण १ ते १.५ वर्षांमध्ये मोत्यांची निर्मिती केली जाऊ शकते.

आजच्या घडीला मोतीपालन हा फक्त मागणी पूर्ण करण्याचा पर्याय नाही, तर एक चांगला जोड व्यवसाय (Side Business) बनला आहे.

मोतीपालन का करावं? 

👉 कमी जागेत सुरू करता येतो
👉 कमी गुंतवणूक
👉 एकदाच setup केलं की वर्षानुवर्षे फायदा
👉 देखभाल कमी
👉 अतिरिक्त उत्पन्नासाठी उत्तम पर्याय

पण एक गोष्ट खूप महत्वाची 

योग्य प्रशिक्षण (Training)

प्रशिक्षण घेतल्याशिवाय हा व्यवसाय सुरू करणे थोडं कठीण होऊ शकतं.

प्रशिक्षणात काय शिकता?

👉 योग्य शिंपले कसे निवडायचे?
👉 कोणता nucleus वापरायचा?
👉 कोणत्या प्रकारच्या मोत्यांना जास्त दर मिळतो?
👉 रंग आणि आकार कसा महत्वाचा असतो?
👉 तयार मोती विकायचे कुठे? (Market linkage)

मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी संपर्क करा
7823854112

Online Pearl Farming Course मोतीपालन ऑनलाईन कोर्स

Pearl farming
Pearl Farming Training
Pearl Farming Online Training
Make a Pearl at Home

Recommended Courses

Course Banner

मोतीपालन A टू Z प्रॅक्टिकल कोर्स

Rs.999
1h 53m
Course Banner

Solar Dehydration (सोलर ड्रायर)

Rs.2999
2h 34m