Banner

About the Course

कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू होणारा शेतीपूरक व्यवसाय शोधताय? काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आहात...! सोलर ड्रायरच्या मदतीने भाज्या, फळे व इतर शेतमाल सुकवून चांगल्या दरात विक्री करता येतात. फार्म स्कूल अॅग्रो सोल्यूशन (FSAS) आणि रहेजा सोलर (RSFP) यांच्या मदतीने तयार झालेल्या सोलर ड्रायर या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला या व्यवसायाचे प्रॅक्टिकल प्रशिक्षणासोबतच उत्पादन, व्यवस्थापन, मार्केटिंग, ब्रँडिंग या सर्व विषयाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.

यासोबतच सोलार ड्रायरचे प्रकार, त्यांचे वर्किंग, क्षमता इथपासून सोलार डिहायड्रेशन प्रक्रिया शिकायला मिळणार आहे. पालेभाज्या, फळभाज्या, गुलाब पाकळ्या, फळे यांना डिहायड्रेट करून साठवणूक, मार्केटिंग, ब्रँडिंग कशी करायची यासंदर्भातील सर्व गोष्टी सखोल पद्धतीने शिकायला मिळणार आहेत.

या कोर्सद्वारे तुम्ही शिकाल

Outcome Icon

A टू Z प्रॅक्टिकल कोर्स

Outcome Icon

सोलर ड्रायरचे प्रकार

Outcome Icon

रॉमटेरिअल आणि सेटअप

Outcome Icon

उत्पादन आणि व्यवस्थापन

Outcome Icon

ब्रँडिग आणि मार्केटिंग

Course Overview

Rs.2999
  • 2h 34m
  • 13 Lessons
  • Access on mobile
  • Certificate of completion

ऑफलाईन (प्रात्यक्षिक) ट्रेनिंग घ्यायचंय?

या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.

ऑफलाईन ट्रेनिंगचा फायदा?

  • checkmark प्रात्यक्षिक ट्रेनिंग
  • checkmark फार्म स्कूल स्पेशल किट
  • checkmark किमान १ वर्ष तुमच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन