Farm School : शेतीला जोडधंदा म्हणून सध्या मशरूम व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा व्यवसाय कमी भांडवल आणि कमी वेळेत चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. कोरोनानंतर जसे लोकं आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत तशीच मशरूमची मागणी वाढली आहे. त्यामुळे आता मशरूम व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत.
बऱ्याच उद्योगांना मार्केट मिळत नसल्यामुळे तोटा सहन करावा लागतो. किंवा लोकल मार्केटमध्ये ताज्या मशरूमला मागणी नसल्यामुळे कमी दरात विक्री करणे किंवा विक्री न होणे अशा समस्यांना मशरूम उत्पादकांना तोंड द्यावे लागते.
विक्रीच्या समस्येवर तोडगा म्हणून फार्म स्कूलने ड्राय मशरूम खरेदी करण्याची संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये फार्म स्कूलकडून प्रशिक्षणार्थ्याला व्यवसाय सुरू करण्यापासून मार्केट लिंकेजपर्यंत सपोर्ट करते. यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि मार्केट लिंकेज सपोर्ट याचा सामावेश आहे. तयार झालेला माल कुठे व कसा विकायचा यासंदर्भातील सपोर्ट फार्म स्कूलकडून केला जातो.
तुम्ही ट्रेनिंग घेतले तर तुम्ही तयार केलेले ड्राय मशरुम ठरलेल्या अटी व दरानुसार फार्म स्कूलकडून परत विकत घेतले जाते. त्यामुळे तयार मालाला हमीदार बाजार मिळतो आणि विक्रीची चिंता कमी होते. प्रशिक्षणादरम्यान मशरुम सुकवण्याची योग्य पद्धत, गुणवत्ता (quality) कशी राखायची, तसेच योग्य पॅकेजिंग कसे करायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन मिळते.
तुम्हाला ही विक्रीची चिंता न करता मशरुम शेती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजच Farmschool ला संपर्क करा.
Contact - 7823854112
Mushroom Farming
Oyster Mushroom Business
Part time business
Agribusiness
Urban business
New business ideas
Mushroom selling markets in India