शेताच्या बांधावर मधमाशांच्या पेट्या ठेवून मध, मेण, रॉयल जेली, बी वेनम यासारखे उत्पादने घेऊन लाखो रूपयांचा नफा कमावता येतो. मधमाशांमुळे पिकांच्या उत्पन्नात ३० टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते. पण मधमाशीपालनासाठी हवं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग. या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला मधमाशीपालनाचे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून सखोल ज्ञान देण्यात आले आहे.
१००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग
A टू Z मधमाशीपालन
पेटी हाताळणी आणि व्यवस्थापन
कमर्शिअल अँपेरी सेटअप
बाजारपेठ, ब्रँडिंग आणि विक्रीचे गुपित
प्रमाणपत्र
मधमाशीपालन बेसिक कीट (बी वेल, हँडग्लोज, शुद्ध मधाची बाटली)
या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.