कमी वेळेत सर्वांत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पांढऱ्या सोन्याचा व्यवसाय म्हणजे ऑयस्टर मशरूमचा व्यवसाय. कोणत्याही रसायनाचा वापर न करता 100% विषमुक्त पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या मशरूमला प्रचंड मागणी आहे. संपूर्णपणे प्रॅक्टिकल कोर्समध्ये तुम्हाला या व्यवसायाची A टू Z माहिती मिळणार आहे.
१००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग
ट्रेनिंगचे दोन्ही दिवस मशरूम प्रकल्पाच्या ठिकाणी प्रशिक्षण
मशरूम उत्पादनाचे प्रात्यक्षिक (Spawn, Substrate, Bag Filling, Fruiting, Harvesting)
घरच्या घरी, कमीत कमी जागेत मशरूम शेतीचे जुगाड
पॅकिंग, प्रक्रिया, साठवणूक आणि विक्री तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
मार्केटिंग, ब्रँडिंग आणि बिझनेस सेटअपचं सविस्तर ज्ञान
प्रमाणपत्र / Certificate
या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.