बाजारात मिळणाऱ्या प्रक्रियायुक्त तेलामुळे अनेक आजारांना बळी पडावे लागते. पारंपारिक लाकडी घाण्यावरील शुद्ध तेलामुळे आरोग्य अबाधित राहते. कोरोनानंतर आरोग्यदायी अन्नाला मागणी प्रचंड वाढली आहे. लाकडी घाण्याचे तेल हे मोठमोठ्या आजारांपासून दूर ठेवणारे अन्न आहे. लाकडी तेलघाणा व्यवसायाची सुरूवात, व्यवस्थापन अन् मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये सखोलपणे शिकवल्या आहेत.
A टू Z १००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग
तेलबियांचे प्रकार
प्रत्यक्ष तेल काढणी
व्यवसायातील संधी व आव्हाने
या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.
प्रात्यक्षिक ट्रेनिंग
फार्म स्कूल स्पेशल किट
किमान १ वर्ष तुमच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन