Banner

About the Course

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे खराब झालेल्या जमिनी सुधारण्याची वेळ आता आलेली आहे. मातीचा सेंद्रीय कर्ब आणि सुपिकता वाढवण्यासाठी गांडूळ खत हा महत्त्वाचा पर्याय आहे. या व्यवसायाला सध्या प्रचंड प्रमाणात संधी आहेत. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला गांडूळ खत तयार करण्याचे A टू Z प्रॅक्टिकल पाहायला मिळणार आहे. यासोबतच पिकनिहाय आणि मातीच्या गुणधर्मानुसार गांडूळ खतावर केली जाणारी एनरिचमेंट आणि वर्मिवॉशही शिकायला मिळणार आहे.

 

या कोर्समधून तुम्हाला काय मिळणार?
A टू Z प्रॅक्टिकल कोर्स
रॉ मटेरिअल आणि सेटअप
लॅब टेस्टिंग
ब्रँडिग आणि मार्केटिंग
पॅकिंग आणि साठवण

या कोर्सद्वारे तुम्ही शिकाल

Outcome Icon

10 ते 12 मॉड्यूल

Outcome Icon

१००% प्रात्यक्षिक प्रशिक्षण

Outcome Icon

अनुभवी तज्ज्ञ

Outcome Icon

प्रमाणपत्र

Course Overview

Rs.999
  • 3h 34m
  • 11 Lessons
  • Access on mobile
  • Certificate of completion

कोर्स शिक्षक

नितीन ढमढेरे

नितीन ढमढेरे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे असलेल्या सुहा अॅग्रोनिक्सचे नितीन ढमढेरे हे मागील १० वर्षांपासून गांडूळ खत निर्मितीमध्ये काम करतात. त्यांच्या वडिलांपासून सुरू असलेल्या गांडूळ खत निर्मिती व्यवसायाचा वारसा ते …

ऑफलाईन (प्रात्यक्षिक) ट्रेनिंग घ्यायचंय?

या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.

ऑफलाईन ट्रेनिंगचा फायदा?

  • checkmark प्रात्यक्षिक ट्रेनिंग
  • checkmark फार्म स्कूल स्पेशल किट
  • checkmark किमान १ वर्ष तुमच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन