केवळ एका रूमध्ये पाण्याविना अन् मातीविना केशरची शेती करून लाखो रूपये कमावता येतात. मुळात काश्मीर प्रदेशात पिकवले जाणारे केशर आता महाराष्ट्रातही कंट्रोल क्लायमेटमध्ये पिकवता येते. एकवेळच्या भांडवलामध्ये दरवर्षी १० ते १२ लाख रूपये किलोचे केशर उगवण्याचे तंत्रज्ञान शिका या कोर्सच्या माध्यमातून...!
७ ते ८ मॉड्यूल
प्रात्यक्षिक प्रशिक्षण
अनुभवी तज्ज्ञ
प्रमाणपत्र
या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.