गॅलरील, रूमध्ये, टेरेसवर किंवा कमी जागेत मोत्यांची शेती करता येते. कमीत कमी एका वर्षामध्ये कमी कष्टातून मोती तयार करता येतात. कमी भांडलवलातून लाखो रूपये कमावण्याची संधी मोतीपालनात आहे. फार्म स्कूलच्या या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला शिंपल्यांच्या सर्जरीपासून, फार्म सेटअप, व्यवस्थापन आणि मार्केटिंगचे सखोल ज्ञान मिळणार आहे.
मोतीपालनाविषयी
शिंपल्यांची ओळख
शिंपल्यावर सर्जरी
घरगुती सेटअप
कमर्शिअल सेटअप
व्यवस्थापन
या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.