Banner

About the Course


शेतमालाला दर मिळत नाही? कमी दरामुळे शेतमाल फेकून देण्याची वेळ येतीये? काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आहात...! सोलर ड्रायरच्या मदतीने भाज्या, फळे व इतर शेतमाल सुकवून चांगल्या दरात विक्री करता येतात. फार्म स्कूल अॅग्रो सोल्यूशन (FSAS) आणि रहेजा सोलर (RSFP) यांच्या मदतीने तयार झालेल्या सोलर ड्रायर या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला या व्यवसायाचे प्रॅक्टिकल प्रशिक्षणासोबतच उत्पादन, व्यवस्थापन, मार्केटिंग, ब्रँडिंग या सर्व विषयाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.

या कोर्समधून तुम्हाला काय मिळणार?
A टू Z प्रॅक्टिकल कोर्स
सोलर ड्रायरची शास्त्रशुद्ध माहिती
रॉ मटेरिअल आणि सेटअप
उत्पादन आणि व्यवस्थापन
ब्रँडिग आणि मार्केटिंग
पॅकिंग आणि साठवण
विक्री व्यवस्था

या कोर्सद्वारे तुम्ही शिकाल

Outcome Icon

10 ते 12 मॉड्यूल

Outcome Icon

१००% प्रात्यक्षिक प्रशिक्षण

Outcome Icon

अनुभवी तज्ज्ञ

Outcome Icon

प्रमाणपत्र

Course Overview

Rs.999
  • 3h 34m
  • 13 Lessons
  • Access on mobile
  • Certificate of completion

कोर्स शिक्षक

नितीन ढमढेरे

नितीन ढमढेरे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे असलेल्या सुहा अॅग्रोनिक्सचे नितीन ढमढेरे हे मागील १० वर्षांपासून गांडूळ खत निर्मितीमध्ये काम करतात. त्यांच्या वडिलांपासून सुरू असलेल्या गांडूळ खत निर्मिती व्यवसायाचा वारसा ते …

ऑफलाईन (प्रात्यक्षिक) ट्रेनिंग घ्यायचंय?

या व्यवसायाचे प्रत्यक्ष युनिटवर/प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घ्यायचे असेल तर खालील माहिती भरून आपले नाव नोंदवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.

ऑफलाईन ट्रेनिंगचा फायदा?

  • checkmark प्रात्यक्षिक ट्रेनिंग
  • checkmark फार्म स्कूल स्पेशल किट
  • checkmark किमान १ वर्ष तुमच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन