Agriculture Event Banner

मशरूम शेती दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

कमी जागेत, टाकाऊ पदार्थांचा वापर करून, कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा ऑईस्टर मशरूम व्यवसाय

Aug. 2, 2025
राजुरी, जुन्नर, पुणे
10 a.m. – 5 p.m.

कार्यक्रमाचा आढावा

कमी जागेत, टाकाऊ पदार्थांचा वापर करून, कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा ऑईस्टर मशरूम व्यवसाय