शेतकऱ्यांसाठी घेतलेले प्रशिक्षण, कार्यशाळा आणि यशस्वी उपक्रम कार्यक्रम
कमी जागेत, टाकाऊ पदार्थांचा वापर करून, कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा ऑईस्टर मशरूम व्यवसाय
August 02, 2025
10 a.m. – 5 p.m.
राजुरी, जुन्नर, पुणे
मोत्यांची शेती! घरगुती सेटअप, प्रॅक्टिकल सर्जरी, व्यवस्थापन मार्केटिंग ब्रॅण्डिंग आणि व्यवसाय उभारणी मार्गदर्शन
July 27, 2025
9 a.m. – 6 p.m.
मानेवाडा, नागपूर, पुणे