ऋतुजा बने

Sr. Executive (Communication)

ऋतुजा यांनी पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून त्या फार्म स्कूलमध्ये कम्युनिकेशन विभाग सांभाळतात. कृषी व्यवसायामध्ये इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाला व्यवसायाची योग्य माहिती देणे आणि त्यांचा फॉलोअप घेण्याचं काम त्यांची टीम करते.

Expertise

Communication

Social Media Experties

Anchoring