साक्षी मुरवदे या आयटी इंडस्ट्रीमध्ये डेटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत असून Farm School मध्ये ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया मॅनेजर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित माहिती व्हिज्युअली आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी त्या क्रिएटिव्ह डिझाईन व डिजिटल मीडिया कौशल्यांचा उत्कृष्ट वापर करतात. सोशल मीडियावर उपयुक्त असा कंटेंट तयार करण्याची संकल्पना, डिझाईन व अंमलबजावणी या सर्व टप्प्यांवर त्या प्रभावीपणे काम करतात.
Creative Content Design
Data Analysis
Social Media Management
Content Planning & Scheduling