साक्षी मुरवदे

CEO (Chief Executive Officer)

साक्षी मुरवदे या फार्म स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम करतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून Msc Statistics या विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. FSAS (फार्म स्कूल) च्या कामासाठी त्यांना २०२५-२६ या वर्षासाठीची यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिली जाणारी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (कृषी)' मिळाली आहे.

Expertise

Team Lead

Creative Content Design

Data Analysis

Social Media Management