शुभम किशोर पांडव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता व संप्रेषण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून, त्यांनी व्हिडीओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन आणि चित्रपट निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांचा पत्रकारिता क्षेत्रात कामाचा अनुभव असून, सध्या ते राजकीय प्रचार, ब्रँडिंग आणि शैक्षणिक माध्यमांसाठी फ्रीलान्स क्रिएटिव्ह प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी लघुपट, माहितीपट आणि जाहिरातपटांचा समावेश आहे.
Audio Visual Production
Directing and Producing
Scriptwriting
Video Editing & Graphic Designing
YouTube Strategies
Social Media Management