शुभम किशोर पांडव हे FSAS (फार्म स्कूल) मध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर (Digital Content) म्हणून काम करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता व संप्रेषण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून, व्हिडीओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन आणि चित्रपट निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांचा पत्रकारिता क्षेत्रात कामाचा अनुभव असून, सध्या ते राजकीय प्रचार, ब्रँडिंग आणि शैक्षणिक माध्यमांसाठी फ्रीलान्स क्रिएटिव्ह प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी लघुपट, माहितीपट आणि जाहिरातींचा समावेश आहे.
Audio Visual Production
Social Media Management
Video Editing & Graphic Designing
YouTube Strategies
Content Strategiest