सोनाली चव्हाण

Social Media Manager

सोनाली चव्हाण या पत्रकारी क्षेत्रात गेल्या ६ वर्षे ऑनलाईन कॉपी कटेंट रायटींग म्हणून कार्यरत असून Farm School मध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित माहिती व्हिज्युअली आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी क्रिएटिव्ह कंटेन्ट तयार करतात.

Expertise

Creative Content writing

Social Media Management