सुधीर पवार

Co - Founder and MD

सुधीर पवार हे Farm School चे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. सोशल मीडिया मार्केटिंग, व्हिडीओ एडिटिंग आणि व्हिडिओग्राफी या क्षेत्रात त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असून, ते एक अनुभवी फ्रीलान्स क्रिएटिव्ह प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक, डिजिटल आणि व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी ते ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण, ब्रँडिंग आणि इनोव्हेटिव्ह कंटेंट डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करतात.

Expertise

Creative Video Content Development

Video Production

Social Media Marketing